महत्वाचे गुणधर्म: रासायनिक रचना: क्लोरँट्रेनिलीप्रोल 18.5% एससी मात्रा: भात ,कोबी, कापूस, टोमॅटो, मिरची, तूर, सोयाबीन, हरभरा: 60 मिली / एकर; ऊस: वाळवी 200-250 मिली / एकर, लवकर शूट बोरर, टॉप बोरर 150 मिली / एकर; वांगे: 80 मिली / एकर; उडद: 40 मिली / एकर, कारले: 40-50 मिली / एकर. भेंडी: 50 एकर / एकर वापरण्याची पद्धत: फवारणीContinue reading “कोराजन FMC (रेनॉक्सीपीर) 60 मिली (Coragen Use in Marathi )”
Category Archives: Uncategorized
शेवगा लागवड ( Shevga Lagvad )
शेतकरी बंधूंनो नमस्कार शेतकरी बंधूंनो शेवगा लागवड करण्यासाठी बरेच शेतकरी इच्छुक असतात मात्र त्याबद्दल शास्त्रशुद्ध असे मार्गदर्शन प्रत्तेकलाच उपलब्ध होत नाही आज तुम्हाला याचबद्दल वाचायला मिळणार आहे. शेवगा या पिकाची पाने फुले व शेंगा यांची भाजी करतात शेवग्याच्या पानांचा रस कीटक चावल्यास आणि अल्सर करिता वापरतात शेवग्याच्या पानांपासून शक्तिवर्धक पेये तयार करतात शेवग्याच्या शेंगा मध्येContinue reading “शेवगा लागवड ( Shevga Lagvad )”
मका लागवड ( Maka Lagvad )
जमीन – मका लागवडीसाठी मध्यम ते भारी, खोल, उत्तम निचऱ्याची आणि अधिक जलधारणाशक्ती असलेली जमीन चांगली.पूर्व मशागत – उन्हाळ्यात जमिनीची खोल (15 ते 20 सें.मी.) नांगरट करून कुळवाच्या 2- 3 पाळ्या द्याव्यात. त्या वेळी 25 गाड्या शेणखत प्रति हेक्टरी मिसळावे. सुधारित जाती 1. लवकर पक्व होणाऱ्या जाती (80 ते 90 दिवस) –कोरडवाहू तसेच बागायती क्षेत्रासाठी.संमिश्रContinue reading “मका लागवड ( Maka Lagvad )”
उस लागवड (Us Lagvad Uss Lagvad )
सन २०१२-१३ मध्ये भारतातील ऊस पिकाखालील एकुण क्षेत्राच्या (५०.६३ लाख हे.) १५.८० टक्के क्षेत्र (८.०० लाख हे.) महाराष्ट्र राज्यात झाले होते. देशातील एकुण ऊस उत्पादनाच्या (३६१० लाख टन) १९.३९ टक्के उत्पादन (७०० लाख टन) महाराष्ट्र राज्यात होते. राज्याची दर हेक्टरी उत्पादकता (८७.५ टन/हे.) ही राष्ट्रीय उत्पादकतेपेक्षा (६६.१० टन/हे) जास्त होती. राज्याचा सरासरी साखर उतारा ११.४०%Continue reading “उस लागवड (Us Lagvad Uss Lagvad )”
नाशपाती लागवड (Nashpati Lagvad)
नाशपातीचे एक झाड साधारणपणे एक ते दोन क्विंटल दरम्यान उत्पादन देते. अशाप्रकारे प्रति हेक्टर फळबागेत 400 ते 700 क्विंटल नाशपातीचा माल तयार होतो. नाशपातीच्या लागवडीसाठी रेताड चिकणमाती असलेली जमीन आणि दळच्या जमीनी खुपच फायदेशीर ठरतात. एकूणच, नाशपातीच्या लागवडीसाठी अशा जमिनीची गरज असते ज्यातून पाणी सहज बाहेर जाऊ शकते. नाशपातीची लागवड ही चिकणमाती आणि अधिक पाणीवाल्या जमिनीतही करता येते. नाशपाती खाल्ल्याने कुपोषण बऱ्याच प्रमाणातContinue reading “नाशपाती लागवड (Nashpati Lagvad)”
गांडूळ खत निर्मिती (Gandul Khat)
रासायनिक सुपीकता भौतिक व जैविक सुपीकतेमुळे बदलता येते मात्र भौतिक सुपिबदलणे व टिकवणे अत्यंत अवघड गोष्ट आहे. त्यासाठी फार मोठा कालावधी लागतो. म्हणूनच सेंद्रिय खताचा अधिकाधिक वापर शेतीत केला पाहिजे. गांडूळ खत हे आज उपलब्ध असलेल्या सेंद्रिय खतांपैकी एक उत्कृष्ट खत आहे. त्यावर यापुढील काळात भर देण्याची नितांत गरज आहे. (Agropanch App) देशाची वाढती लोकसंख्या लक्षात घेताContinue reading “गांडूळ खत निर्मिती (Gandul Khat)”
शेतमाल तारण योजना (Shetmal Taran Yojana )
महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाची शेतमाल तारण कर्ज योजना: शेतकऱ्याला असलेल्या आर्थिक गरजेपोटी तसेच स्थानिकपातळीवर शेतमाल साठवणुकीच्या पुरेशा सुविधा नसल्यामुळे शेतीमालाचे काढणी हंगामात मोठ्या प्रमाणात शेतीमाल बाजार पेठेत विक्रीसाठी येतो. साहजीकच शेतमालाचे बाजार भाव खाली येतात. सदर शेतमाल साठवणूक करुन काही कालावधीनंतर बाजारपेठेत विक्रीसाठी आणल्यास त्या शेतमालास जादा बाजार भाव मिळू शकतो. तेव्हा शेतकऱ्यांना त्याच्याContinue reading “शेतमाल तारण योजना (Shetmal Taran Yojana )”
तणनाशक म्हणजे काय ( Tan nashak )
तणनाशक म्हणजे काय?तणनाशक हे अवांछित वनस्पती नियंत्रित करण्यासाठी वापरला जाणारा रासायनिक पदार्थ आहे. पीक उत्पादनात अडथळा निर्माण करणारा एक महत्त्वाचा जैविक घटक म्हणजे तणांचा प्रादुर्भाव. महत्त्वाची तणे:1) एकदलवर्गीय – शिप्पी, लोना, मरड, घोडकात्रा, पंदाड, हराळी, कुंदा, लव्हाळा, विंचू चिमणचारा. 2) द्विदलवर्गीय – दीपमाळ, दुधी, नाठ, कुंजरू, काठेमाठ, माका, हजारदाणी, तांदुळजा, पेटारी, रानताग, उंदीर काणी, शेवरा,Continue reading “तणनाशक म्हणजे काय ( Tan nashak )”
आंबा लागवड व व्यवस्थापन (Amba Lagvad Amba Rog)
आंबा हे भारताचे राष्ट्रीय फळ असून सुमारे ४००० वर्षापासुन आंब्याची लागवड अस्तित्वात आहे. महाराष्ट्राचे ४.८५ लाख हेक्टर क्षेत्र या पिकाखाली असून त्यापासुन १२.१२ लाख मे.टन उत्पादन मिळते. जमीन मध्यम ते भारी प्रतीची, १.५ ते २.० मी. खोलाची, पाण्याचा चांगला निचरा होणारी सुधारित जाती व संकरित जाती हापूस, केसर, रत्ना, सिंधू, कोकण रुची, कोकण राजा, सुवर्णा,Continue reading “आंबा लागवड व व्यवस्थापन (Amba Lagvad Amba Rog)”
हळद लागवड व मशागत (Halad Lagvad Halad Rog)
हळद हे एक मसाले वर्गातील प्रमुख नगदी पीक म्हणून ओळखले जाते. भारतामध्ये या पिकाखालील क्षेत्र १,२५,८०० हेक्टर असून उत्पादन ५,५०,१८५ मे. टन इतके आहे. जगातील उत्पादनापैकी जवळजवळ ८०% उत्पादन भारतामध्ये होते, परंतु त्यापैकी १५ ते २० % फक्त हळद निर्यात होते. उत्पादनाचा विचार केला असता प्रथम क्रमांक आंध्रप्रदेश असून त्यानंतर ओरिसा, तामिळनाडू आसाम, कर्नाटक आणिContinue reading “हळद लागवड व मशागत (Halad Lagvad Halad Rog)”