गुलाब लागवड व व्यवस्थापन (Gulab Lagvad)

जमीन : गुलाब बहुवर्षायू फुलझाड असल्याने जमीन काळजीपूर्वक निवडावी. उत्तम निचऱ्याची, भरपूर सेंद्रिय पदार्थयुक्त व आम्ल – विम्ल निर्देशांक (सामू) ६ ते ७.५ च्या दरम्यान असणारी जमीन लागवडीयोग्य असते. जमिनीची खोली एक मीटर असावी. कठीण खडकाच्या, चुनखडी व क्षारयुक्त जमिनी या फुलझाडास मानवत नाहीत. त्यामुळे अशा जमिनीत लागवड टाळावी. हवामान : गुलाबास थंड व कोरडेContinue reading “गुलाब लागवड व व्यवस्थापन (Gulab Lagvad)”

भोईमूग लागवड (bhuimug lagwad)

प्रस्तावना       भुईमूग हे तेलबिया पिकामध्ये महत्त्वाचे पिक असुन खरीपात या पिकाखाली महाराष्ट्रात         २.३६ लाख हे क्षेत्र असुन त्यापासुन २.५७ लाख टन उत्पादन आणि उत्पादकता १०८२ किं./हे एवढी मिळाली. उन्हाळी हंगामात हे पिक ०.८२४ लाख हे क्षेत्रावर घेतले होते व त्यापासून १.१९६ लाख टन उत्पादन मिळाले आणि उत्पादकता १४५१ किं./हे अशी होती. जमीन       मध्यम,Continue reading “भोईमूग लागवड (bhuimug lagwad)”

कापसाचे फवारणी वेळापत्रक (Kapus Favarni Velapatrak )

माझा कापसाच्या शेतीतील स्वअनुभव, शास्त्रज्ञांच्या शिफारशी, प्रगतिशील शेतकऱ्यांचे अनुभव, प्रतिपंप फवारणीचा खर्च, एकाच वेळेस अनेक किडींचे नियंत्रण यावर आधारित सर्वसामान्य फवारणी वेळापत्रक पुढील पानावर देत आहे. हे वेळापत्रक प्रत्येक वर्षी जसेचे तसेच लागू होईल, असे सांगता येणार नाही. मात्र, मागील काही वर्षांपासून येणारी कीड, रोग व झाडाच्या अवस्थेनुसार लागणारी संजीवके, विद्राव्य खतांची यामध्ये शिफारस केलीContinue reading “कापसाचे फवारणी वेळापत्रक (Kapus Favarni Velapatrak )”

काळ्या गव्हाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनो इकडं लक्ष द्या, गहू संशोधन केंद्राचा महत्वाचा इशारा

महाराष्ट्रातील शेतकरी काळ्या गव्हाच्या लागवडीकडे मोठ्या प्रमाणावर वळत असल्याचं चित्र आहे. काळा गहू पौष्टिक, औषधी गुणधर्म असल्याने अधिक दर मिळतो, अशा चर्चा सुरु आहेत. जे शेतकरी काळ्या गव्हाची लागवड करण्याच्या विचारत असतील त्यांच्यासाठी महत्वाची बातमी आहे. काळ्या गव्हाच्या गावाच्या नावाखाली शेतकर्‍यांची दिशाभूल होत असल्याचे समोर आले आहे. बियाणे कायद्यात त्या वाणाची नोंदच नाही. महाराष्ट्रात काळ्या गव्हाच्या लागवडीचीContinue reading “काळ्या गव्हाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनो इकडं लक्ष द्या, गहू संशोधन केंद्राचा महत्वाचा इशारा”

काळा गव्हाची आरोग्यदायक फायदे माहिती आहेत का ? (Kala Gahu Black Gahu)

आपण सामान्यतः पांढरा गहू दैनंदिन खाण्यासाठी वापरु शकतो परंतु पांढर्‍या पिकाच्या तुलनेत काळा गहू अधिक आरोग्यदायी असतो. काळ्या गव्हाचे आरोग्यासाठी बरेच फायदे आहेत आणि त्यामध्ये बरेच महत्त्वाचे पोषक तत्व आहेत. हा गहू खाण्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. काळ्या गव्हामध्ये अँटीऑक्सिडंट्स, बी जीवनसत्त्वे, फॉलिक अ‍ॅसिड, सेलेनियम, मॅग्नेशियम, मॅंगनीज, जस्त, कॅल्शियम, लोह, तांबे, पोटॅशियम, फायबर आणि अमीनो अ‍ॅसिड असतात, ज्यामुळे या गव्हाचा समृद्ध पौष्टिक व सकस आहारात समावेश करता येईल.Continue reading “काळा गव्हाची आरोग्यदायक फायदे माहिती आहेत का ? (Kala Gahu Black Gahu)”

सोयाबीन पिकावरील रोग व त्याचे व्यवस्थापन (Soyabean Rog)

कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन देणारे एक नगदी पीक म्हणून सोयाबीन पिकाच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ होत आहे. देशातील या पिकाखालील असलेल्या क्षेत्रापैकी जवळपास ३५ टक्के क्षेत्र हे एकट्या महाराष्ट्राच आहे. सोयाबीनमध्ये १८-२० टक्के तेलाचे आणि ३८-४० टक्के प्रथिनांचे प्रमाण आहे. जनावरांसाठी तसेच कुक्कुटपालनासाठी देखील सोयाबीन पेंडीचा पौष्टिक आहार म्हणून उपयोग केला जातो. आंतरपीक, दुबारपीक तसेच पीकContinue reading “सोयाबीन पिकावरील रोग व त्याचे व्यवस्थापन (Soyabean Rog)”

ऊस रोप वाटिका लागवड व त्याचे फायदे (Us Ropvatika Us Rop)

ऊस रोपे लागणीचे फायदे – 1) एक ते दीड महिन्यापर्यंत रोपे शेताबाहेर (ट्रेमध्ये/ पिशवीत) वाढत असल्यामुळे या काळात जमिनीस विश्रांती मिळते. या काळात हिरवळीच्या खताचे पीक घेण्यास किंवा शेतातील पिकाच्या काढणीस अवधी असल्यास रोपे लागण करून हंगाम साधता येतो. 2) काही वेळेस अगोदरचे पीक काढणीस उशीर होतो किंवा जास्त पावसाने वाफसा नसल्याने वेळेवर लागण करताContinue reading “ऊस रोप वाटिका लागवड व त्याचे फायदे (Us Ropvatika Us Rop)”

 सोयाबीन पीकाची लागवड (Soyabean Lagvad Soyabean Rog)

सोयाबीन हे महत्वाचे तेलबिया पिक म्हणून सर्वपरिचित आहे. सोयाबीन मध्ये ४० टक्के प्रथिने आणि १९ टक्के खाद्यतेल असल्यामुळे जगतिकस्तरावर  महत्वाचे पिक म्हणून गणले जाते. एकूण तेल उत्पादनापैकी जवळजवळ ५८ टक्के  सोयाबीन तेलाचा  वाटा आहे. तर एकूण प्रथिनांपैकीं जळजवळ ६० टक्के  प्रथिने सोयाबीन  पासून  उपलब्ध होतात. अलीकडे सोयाबीन लागवड फार मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यापासून साधारणपणे ५Continue reading ” सोयाबीन पीकाची लागवड (Soyabean Lagvad Soyabean Rog)”

  जांभूळाची लागवड (Jambhul Lagvad Jambhul Rog)

पाऊस सुरू झाला म्हणजे शेताच्या सभोवताली जांभूळ बियांची पेरणी करावी. दोन खड्ड्यांतील अंतर 20 फूट ठेवावे. एका खड्डयात एकच बी पेरावे. पाऊस संपल्यानंतर रोपांच्या सभोवताली काटेरी कुंपण करावे म्हणजे गुरे अगर बकर्‍या रोपे खाणार नाहीत. जांभळाचे झाड अत्यंत काटक असल्याने रब्बी व उन्हाळी हंगामात रोपांना पाणी देण्याची गरज नसते. अशा पद्धतीने बियांपासून निर्माण झालेली रोपेContinue reading ”  जांभूळाची लागवड (Jambhul Lagvad Jambhul Rog)”

कापूस लागवडी विषयी माहिती (Kapus Lagvad Kapus Rog)

कापूस कापूस हे राज्यातील दुसरे महत्त्वाचे नगदी पिक असून २०१२-२०१३ मध्ये त्याखालील क्षेत्र देशातील एकूण क्षेत्राच्या ३५ टक्के (४१.४६ लाख हेक्टर) इतके आहे. तथापी, कापूस रुईची दर हेक्टरी उत्पादकता (४९६ कि/हे) ही राष्ट्रीय उत्पादकतेपेक्षा (३०५ कि) कमी आहे. राज्यामध्ये जवळजवळ ९५ टक्के क्षेत्रावर बी.टी. वाणाची लागवड झाली होती. उन्हाळी बागायती कपाशी कपाशीचे पीक हे जास्तContinue reading “कापूस लागवडी विषयी माहिती (Kapus Lagvad Kapus Rog)”