कोबी व फूल कोबी लागवड मराठी माहिती ( Fulkobi Patta Kobi Lagvad Marathi Mahiti )

कोबी व फुलकोबी ही थंड हवामानात येणारी पिके आहेत. महाराष्‍ट्रामध्‍ये जवळ जवळ सर्व जिल्‍हयात या पिकाची लागवड केली जाते. महाराष्‍ट्रामध्‍ये कोबी पिकाखाली अंदाजे 7203 हेक्‍टर क्षेत्रावर लागवड केली जाते. तर फुलकोबी या पिकाखाली अंदाजे 7000 हेक्‍टर क्षेत्रावर लागवड केली जाते. या पिकांमध्‍ये फॉस्‍फरस, पोटॅशियम, सल्‍फर, चुना, सोडीयम, लोह ही खनिज द्रव्‍ये असून अ ब कContinue reading “कोबी व फूल कोबी लागवड मराठी माहिती ( Fulkobi Patta Kobi Lagvad Marathi Mahiti )”

हरभरा सुधारीत वाण हरभरा सुधारित जाती ( Harbhara Sudharit Vaan Jaati)

हरभरा✨सुधारीत वाण वाण: कालावधी (दिवस): सरासरी उत्पादन (क्विं/हे): वैशिष्टये 👉विजय: जिरायत ८५-९०, बागायत १०५-११०: जिरायत १४, बागायत २३: अधिक उत्पादनक्षमता, मररोग प्रतिकारक, जिरायत, बागायत तसेच उशिरा पेरणीस योग्य, अवर्षण प्रतिकारक्षम 👉विशाल: ११०-११५: जिरायत १३, बागायत २०: आकर्षक पिवळे टपोरे दाणे, अधिक उत्पादनक्षमता, मररोग प्रतिकारक, अधिक बाजारभाव 👉दिग्विजय: जिरायत ९०-९५, बागायत १०५-११०: जिरायत १४, बागायत २३:Continue reading “हरभरा सुधारीत वाण हरभरा सुधारित जाती ( Harbhara Sudharit Vaan Jaati)”

वेलवर्गीय पिकांवरील रोग व उपाय योजना (Rog Karle कारले रोग)

कारले पिकावर भुरी रोगाचा प्रादुर्भाव उपाययोजनाखरीप हंगामात लागवड केलेल्या भाजीपाला पिकामधील जमीन पाऊस पडून गेल्यानंतर कडक होते. अशा पिकांना हलके पाणी देऊन घ्यावे. – मिरची, वांगी, टोमॅटो पिकांना रासायनिक खते देऊन जमिनीची खांदणी करून मातीची भर लावावी. – रांगडा कांदा पिकाची लागवड केल्यानंतर 8 ते 10 दिवसांनी ऑक्‍सिफ्लोरफेन या तणनाशकाची 1.5 मि.लि. प्रतिलिटर पाणी याप्रमाणेContinue reading “वेलवर्गीय पिकांवरील रोग व उपाय योजना (Rog Karle कारले रोग)”

वेस्ट डि कंपोजर

ज्या शेतकऱ्यांना मजुरांची समस्या, पैशांची कमतरता अथवा इतर सुविधे अभावी जनावरे पाळणे शक्य नाही व त्यामुळे नैसर्गिक शेतीसाठी जनावरांचे शेण व मूत्र उपलब्ध नाही अशा शेतकऱ्यांसाठी हा अत्यंत उपयुक्त पर्याय आहे. साहित्य- – वेस्ट डि कंपोजर – २ किलो गुळ – २०० लिटर क्षमतेचा प्लास्टिक ड्रम किंवा मातीचा रांजण (कोणत्याही धातूचा अजिबात नको) – २००Continue reading “वेस्ट डि कंपोजर”

ऑक्टोबर छाटणी 

ऑक्टोबर छाटणी नंतर दर्जेदार उत्पादन मिळविण्यासाठी द्राक्षबागेचे व्यवस्थापन  द्राक्षाचा वेल मूळचा रशियातील समशीतोष्‍ण भागांतील आहे. भारतात द्राक्षाचा प्रसार इराण आणि अफगाणिस्थानातून झाला. वायव्य हिमालयावर द्राक्षांच्या जंगली वेली आहेत. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात द्राक्ष लागवडीखालील सर्वात जास्त क्षेत्र आहे.द्राक्ष हे महात्त्वाचे निर्यातक्षम; परंतु अल्पकाल टिकणारे फळ आहे. त्याचा उपयोग मुख्यत: तीन प्रकारे केला जातो. पहिल्या प्रकारातContinue reading “ऑक्टोबर छाटणी “

चुकून तणनाशक फवारले गेले तर काय करावे (Chukun Tannashak Favarle Gele Tar)

*चुकून तणनाशक फवारले गेले.तर काळजी करू नका* कोणत्याही पिकावर चुकून आंतरप्रवाही तणनाशक मारले गेले असल्यास ,त्या पिकावर पाणी फवारू नये पाणी फवारल्यास संपूर्ण झाड पाणी शोषून घेते व तननाशकांचा परिणाम 2 पटीने अधिक होतो *स्पर्षजन्य* तणनाशक असेल तर संपूर्ण झाड पाण्याच्या फवाऱ्याने धुवून काढले तर चालते ,त्यामुळे आपण फवारलेल्या तणनाशकांची तीव्रता निश्चितच कमी होते. मित्रांनोContinue reading “चुकून तणनाशक फवारले गेले तर काय करावे (Chukun Tannashak Favarle Gele Tar)”

द्राक्ष लागवड ( Draksh Lagvad )

जमीन योग्य निचरा असलेली, हलकी ते मध्यम, चुनखडीचे प्रमाण ८ % पेक्षा जास्त नको तसेच विद्युत वाहकता २ डे.सी. प्रति मीटर पेक्षा कमी नसावी. सामु ६.१ ते ७.५ च्या दरम्यान असावा. हवामान उष्ण व कोरडे, २५ ते ३५ सेल्सिअस तापमान, ६०० मि.मी पेक्षा कमी पर्जन्यमान लागवडीचे अंतर ३ X १.५ मी वेलीची संख्या / हेContinue reading “द्राक्ष लागवड ( Draksh Lagvad )”

टोमॅटो लागवड ( Tomato Lagvad )

महाराष्‍ट्रात टोमॅटो लागवडीखाली अंदाजे 29190 हेक्‍टर क्षेत्र आहे. नाशिक, पुणे, सातारा, अहमदनगर, नागपूर, सांगली हेक्‍टरी महाराष्‍ट्रातील टोमॅटो  पिकवणारे महत्‍वाचे जिल्‍हे आहेत. तीनही म्‍हणजे खरीप, रब्‍बी उन्‍हाळी या तीनही हंगामात टोमॅटो  पिकाची लागवड करता येत असल्‍यामुळे टोमॅटो हे महाराष्‍ट्रातील शेतक-यांचे प्रमुख फळपिक आहे. टोमॅटो  मध्‍ये शीर संरक्षक अन्‍नघटक मोठया प्रमाणात उपलब्‍ध असल्‍यामुळे टोमॅटोचे आहारातील महत्‍व अनन्‍यContinue reading “टोमॅटो लागवड ( Tomato Lagvad )”

अद्रक आले लागवड (Adrak Lagvad Ale Lagvad )

जमीन आले लागवडीसाठी मध्यम प्रतीची, पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी. लागवडीपूर्वी जमिनीची चांगली मशागत करून त्यामध्ये चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत हेक्‍टरी २५टन मिसळावे. लागवड कशी व केंव्हा करावी लागवड एप्रिल – मे महिन्यांत पूर्ण करावी. लागवडीसाठी माहीम, रिओ-डी-जानेरो, कालिकत इत्यादि जाती निवडाव्यात. लागवडीसाठी हेक्‍टरी १८ ते २० क्विंटल बेणे लागते. बेणे २५ते ४५Continue reading “अद्रक आले लागवड (Adrak Lagvad Ale Lagvad )”

मल्चिंग पेपर चे फायदे (Mulching Paper Fayde Marathi)

मल्चिंग पेपरचे फायदे :-त्यामुळे पाण्याची बचत होते आणि बाष्पीभवन थांबल्याने क्षार वरच्या भागावर येण्याचे प्रमाण कमी होते, कमी पाण्याच्या वापरामुळे खतांचे प्रमाण देखील कमी होते. मल्चिंग फिल्म मुळे जमिनीत हानीकारक सूक्ष्मजीवांच्या वाढीस अटकाव होतो आणि तणाच्या वाढीस प्रतिकार होतो कारण सूर्यप्रकाश तिथपर्यंत पोहोचत नाही. बाष्पीभवनामुळे उडून जाणारे पाणी पूर्णतः थांबवते. त्यामुळे पाण्याची बचत होते आणि बाष्पीभवन थांबल्याने क्षार वरच्या भागावरContinue reading “मल्चिंग पेपर चे फायदे (Mulching Paper Fayde Marathi)”